ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये काय आजार होतो?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 11:17

ड जीवनसत्त्व कमतरता : या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मुडदूस (Rickets) हा विकार होतो. याच्या तीव्र विकारात गुडघ्यापासून खालील पायांची हाडे वाकडी होतात. मुडदूस विकारात हाडांचे अपुरे खनिजीकरण होते. प्रौढांमध्ये ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे अस्थिमृदुता होते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info